E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रुपल चौधरीला रौप्यपदक
Wrutuja pandharpure
29 May 2025
गुमी
: आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली. दक्षिण कोरियामध्ये भारताच्या खेळाडूंपैकी अवघ्या २० वर्षांची असणारी रुपल चौधरी हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. रुपल हिने ५२.६८ सेकंद अशी वेळ नोंदविली. आणि दुसरा क्रमांक मिळविला. तर युनुस शहा याने पुरुषांमध्ये १५०० मीटरमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. युनुस याने ३:४३.०३ अशी वेळ नोंदविली.
तर महिलांमध्ये १५०० मीटरमध्ये पुजा हिने रौप्यपदक पटकाविले. पुजा हिने ४:१०.८३ अशी वेळ नोंदविली.तर विशाल याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.५७ अशी वेळ नोंदवत कांस्य पदक मिळविले.तर पुरुषांच्या लांब उडी (ट्रिपल जंप) क्रीडा प्रकारात प्रविण चित्रावळ याने रौप्यपदक मिळविले. त्याने १६.९० मीटर लांब उडी मारली. तर यामध्ये चीनच्या झु यामिंग याने १७.०६ मीटर लांब उडी मारत सुवर्ण पदक मिळविले.
Related
Articles
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
मधमाशीरुपी समाजाला अकारण डिवचू नका
04 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
झेलन्स्की यांचे जर्मनीत स्वागत
29 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
‘बंगळुरु’ आयपीएलचा नवा मानकरी
04 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी